चिकन vs मटण: आरोग्यासाठी योग्य निवड!

Published by: जगदीश ढोले
Image Source: UNSPLASH

चिकन: हलकं, सहज पचणारे, प्रोटीनयुक्त.
मटण: चविष्ट, पण चरबी-कॅलरी जास्त.

Image Source: UNSPLASH

प्रोटीन

चिकन 27 g | मटण 25 g
•चरबी : चिकन 5-6 g | मटण 15-20 g

•कॅलरी : चिकन 165 kcal | मटण 250 kcal

Image Source: UNSPLASH

हाय-प्रोटीन, लो-फॅट; हृदयास सुरक्षित; पचनास सोपं; वजन कमी करणाऱ्यांसाठी उत्तम.

Image Source: UNSPLASH

आयरन-झिंक समृद्ध; ऊर्जा वाढवते; थंडीमध्ये उष्णता देते.

Image Source: UNSPLASH

चरबी-कोलेस्टेरॉल जास्त; पचनास जड—वृद्ध व हृदयविकार असलेल्यांनी मर्यादित खावे.

Image Source: UNSPLASH

कोणासाठी काय?

वजन कमी, हृदयविकार, खेळाडू → चिकन
ताकद कमी, थंडीची गरज → मटण

Image Source: UNSPLASH

उकडलेलं, ग्रिल्ड, कमी तेल; दिवसा खा, आठवड्यात 2-3 दावेच पुरे.

Image Source: UNSPLASH

आरोग्य-लक्षात निवडा: हलकं प्रोटीन हवंय तर चिकन, ऊर्जा-उष्णता हवी तर मर्यादित मटण!

Image Source: UNSPLASH

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: UNSPLASH