बोंबील हे दोन प्रकारचे आहे , ओले बोंबील आणि सुके बोंबील.

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

जर तुम्ही व्यायाम करत असाल तर तुमच्या प्रोटीनची गरज असते. त्यासाठी बोंबील हा उत्तम पर्याय आहे.

Image Source: google

बोंबील खाल्ल्याने स्नायूंची चांगली वाढ होते, त्वचा ओलसर राहते.

Image Source: google

सुक्या बोंबलात लोहाचे प्रमाण जास्त असते, ते शरीरासाठी फायदेशीर असते.

Image Source: google

ज्यांना निद्रानाशाची समस्या आहे, त्यांना आहारात बोंबील खाण्याचा सल्ला दिला जातो.

Image Source: google

बोंबिल हा आरोग्यासाठी फायदेशी आहे. कारण यामध्ये फॅटी ऍसिड , ओमेगा - 3 , व्हिटॅमिन - B 12, व्हिटॅमिन - D हे घटक असतात.

Image Source: google

बोंबलामध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण खूप कमी असते.

Image Source: google

बोंबील हार्टचा त्रास असलेल्या लोकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.

Image Source: google

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: unsplash