'या' लोकांसाठी शिळी चपाती खाणं 'बेस्ट'!

Published by: जयदीप मेढे
Image Source: PEXELS

खरंतर, शिळ्या चपात्या फारशा लोकांना खायला आवडत नाहीत.

Image Source: PEXELS

तरी, शिळी चपाती आरोग्यासाठी खूप लाभदायक असते.

Image Source: PEXELS

यासाठीच, काही लोकांला शिळी चपाती खाण्याची गरज आहे.

Image Source: PEXELS

मधुमेहाच्या रुग्णांसाठी शिळी चपाती खाणं फायदेशीर आहे.

Image Source: PEXELS

शिळ्या चपात्या लहान मुलांसाठी, पोटदुखी किंवा अ‍ॅसिडिटीसाठी लाभदायक आहे.

Image Source: PEXELS

उन्हाळ्यासाठी ही शिळी चपाती विशेषतः फायदेशीर आहे, यामुळे शरीरात उष्णता वाढत नाही.

Image Source: PEXELS

पोटाच्या आजारांसाठी शिळी भाकरी खूप उपयुक्त आहे असं तज्ज्ञाचं म्हणणं आहे.

Image Source: unsplash

प्राचीन काळी शिळ्या चपात्या औषध म्हणून वापरल्या जात होत्या.

Image Source: unsplash

तर आता शिळी चपाती फेकून देण्याऐवजी तुम्ही ती नाश्त्यात खाऊ शकता

Image Source: unsplash