परंतु ते ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते
दरवर्षी या कारणाने अनेक लोकांचे प्राण जातात
ब्रेन ट्यूमरची लक्षणे पुढीलप्रमाणे आहे
विशेषतः सकाळी सतत डोकेदुखी होणे
उलटी किंवा मळमळ होण्याची भावना जाणवणे
डोळ्यांनी दिसण्यास समस्या होणे, जसे की अस्पष्ट दिसणे
हात-पाय बधिर होणे
शारीरिक संतुलन आणि बोलण्यात अडथळा येणे
स्मरणशक्ती कमजोर होणे
चक्कर येणे
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही