बटाट्यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

बटाट्यामध्ये इतर भाज्यांच्या तुलनेत जास्त कर्बोदके आणि कॅलरीज असतात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

त्यात पोटॅशियम, फायबर, मँगनीज, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्ससह इतर पोषक घटक असतात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

बटाट्यामध्ये रेझिस्टन्स टाईप स्टार्च देखील असतो जो आतड्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक असते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

पण, वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना बटाटे न खाण्याचा सल्ला दिला जातो.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

बटाट्यांमुळे वजन वाढतं असंही म्हटलं जातं. यामागचं सत्य जाणून घ्या.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

बटाट्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

फ्राईज, बर्गर , नूडल्स अशाप्रकारे जर बटाट्याचं रुपांतर प्रोसेस्ड फूडमध्ये केलं, तर याचे सेवन केल्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

बहुतेक प्रोसेस्ड फूड अनहेल्दी असतात. ज्यामध्ये सोडियनचं प्रमाण अधिक असते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

याशिवाय यामध्ये खूप केमिकल्सही वापरले जातात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

त्यामुळे असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि आरोग्यासाठी ते नुकसानदायक ठरु शकते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock