ब्लॅक कॉफीमध्ये जास्त कॅफिन असते. कॉफीमुळे ऊर्जा वाढते, परंतु काही लोकांमध्ये त्यामुळे चिंता निर्माण होऊ शकते.
हे दोन्ही अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत. ब्लॅक टीमध्ये थेफ्लेव्हिन आणि थेरुबिगिन्स असतात. जे हृदयासाठी चांगले असतात.
ब्लॅक टीमध्ये मध्यम सेवन रक्तदाब सुधारण्याशी संबंधित अनेक गुणधर्म असतात
ब्लॅक टी पोटासाठी तसेच, पचनासाठी चांगली असते.
ब्लॅक टी आणि ब्लॅक कॉफी दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, त्याचं लिमिटेड सेवन करणं देखील तितकंच गरजेचं आहे.