कारल्याचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले गेले आहेत.
कारल्याच्या कडवट चवीमुळे लोक ते खाणे टाळतात.
कारल्याच्या भाजीत अँटी-ऑक्सिडंट घटक आढळतात.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास कारल्याची भाजी मदत करते.
मधुमेह, रक्तदाबासाठी कारल्याची भाजी उपयोगी असते.
कारल्यामुळे न्यूरोट्रान्समिशन प्रक्रिया सुधारण्यास मदत होते.
पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी कारल्याची भाजी प्रभावी आहे.
हृदयासंबंधी समस्या सोडवण्यासाठी कारले उत्तम मानले जाते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.