यापैकी एक प्रश्न म्हणजे बाजरीची भाकरी खावी का नाही?
गरोदरपणात महिलांनी स्वतःची आणि बाळाची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते.
आहार तज्ञांच्या मते बाजरीमध्ये आयर्न, व्हिटॅमिन B, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक तत्वे असतात.
गरोदर महिलांसाठी बाजरीची भाकर खूप फायदेशीर ठरते त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता होत नाही.
बाजरीची भाकर खाल्ल्याने बाळाला पोषण मिळते.
गरोदरपणात बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी बाजरी फायदेशीर ठरते.
तज्ञांचे मते गर्भधारणेच्या सुरुवातीपासून काही महिलांना आरोग्य समस्या असतील त्यांनी बाजरीची भाकर टाळावी.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.