डोळ्यांमध्ये सतत जळजळ होत असल्यास काय करावे?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

आजकाल डोळ्यात जळजळ होणे ही एक समस्या बनली आहे

Image Source: pexels

कडक ऊन, घाम, खराब हवा आणि प्रदूषणामुळे डोळ्यात जळजळ, लालसरपणा आणि खाज येण्याची समस्या येते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, डिहायड्रेशन, मोबाइल किंवा कंप्यूटर स्क्रीन जास्त प्रमाणात पाहिल्यानेही डोळे कोरडे होतात.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत डोळ्यात जळजळ होत असल्यास काय करावे, हे तुम्हाला सांगूया.

Image Source: pexels

सर्वात आधी डोळे थंड पाण्याने धुवा किंवा थंड पट्ट्याही ठेवू शकता

Image Source: pexels

काकडीच्या स्लाईस फ्रिजमध्ये थंड करून डोळ्यांवर ठेवा, काकडीतील दाह कमी करणारे आणि पाण्याचं प्रमाण टिकवणारे गुणधर्म डोळ्यांना थंडावा देतात.

Image Source: pexels

डोळ्यांच्या आसपास कोरफड जेल लावल्याने जळजळीपासून आराम मिळतो

Image Source: pexels

सेंद्रिय गुलाब जलाच्या १-२ थेंबांनी डोळ्यात किंवा कापसाच्या पॅडने गुलाब जल भिजवून ठेवल्यास जळजळीपासून आराम मिळतो.

Image Source: pexels

जर डोळ्यांची जळजळ सतत होत असेल, तर आय ड्रॉप्स वापरता येतात, पण डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels