बॅलन्स डाएट जितका आवश्यक आहे, तितकच ब्रेकफास्ट, लंच आणि डीनर योग्यवेळी करणं गरजेच आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pexel

वेक़वर नाष्टा, जेवणं न केल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यात लठ्ठपणा, डायबिटीज आहे

Image Source: Pexel

एक्सपर्ट रात्री 7 ते 8 या वेळे दरम्यान डिनरचा सल्ला देतात.

Image Source: Pexel

महिनाभर रोज संध्याकाळी 7 वाजता तुम्ही डीनर केला, तर शरीरात काय बदल होणार? जाणून घ्या.

Image Source: Pexel

संध्याकाळी 7 वाजता जेवल्याने मेटाबॉलिज्म चांगलं राहतं.

Image Source: Pexel

वेट लॉसमध्ये मदत होते. संध्याकाळी सात वाजता जेवल्याने रात्री झोपेपर्यंत पचन व्यवस्थित झालेलं असेल.

Image Source: Pexel

तुम्हाला हलकं वाटेल संध्याकाळी 7 वाजता डिनर केल्याने रात्री झोप चांगली येते हे तुमच्या लक्षात येईल. कारण शरीराला पचन आदि क्रियांसाठी वेळ मिळतो.

Image Source: Pexel

संध्याकाळी 7 वाजता डिनर केल्याने हार्मोन बॅलन्स राहतो. हार्ट तंदुरुस्त राहतं. पोषक तत्व व्यवस्थित शरीरात व्यवस्थित मिसळतात.

Image Source: Pexel

टीप

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही )

Image Source: Pexel