आपल्या शरीरात सुमारे 60% पाणी असते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pinterest

रक्तामध्ये 83% पाणी असते.

Image Source: Pinterest

पाणी जेवण पचवण्यास मदत करते.

Image Source: Pinterest

पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते.

Image Source: Pinterest

दिवसाला 8 ग्लास पाणी प्यायला हवे.

Image Source: Pinterest

रक्तदाब (बीपी) जास्त असल्यास, आंघोळीपूर्वी 1 ग्लास पाणी प्यावे.

Image Source: Pinterest

हृदयविकाराचा त्रास असेल तर झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी प्यावे.

Image Source: Pinterest

डोळे, तोंड, पचनसंस्था, सांधे यासह शरिराच्या नाजूक अवयवांच्या रक्षणासाठी पाणी महत्त्वाचं आहे.

Image Source: Pinterest

पाण्यामुळे डोळ्यातील तेज टिकून राहतं.

Image Source: Pinterest

टीप: वरील उपाय केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pinterest