सकाळी केळी खाल्याने अन्नपचन होण्यास मदत होते.
तुम्हाला ऊर्जा मिळण्यास मदत होते. केळी खाल्याने समरण शक्ती सुधारते.
रक्ताची कमतरता असल्यास ती पूर्ववत होण्यास हळूहळू सुरुवात होते.
सकाळी केळी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा भरते.
त्यात कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक शर्करा जास्त असते.
यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही )