सीताफळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषकतत्व आढळतात.

Image Source: Pexels

सीताफळात कॅल्शियम, आयर्न आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात.

Image Source: Pexels

डोळ्यासंबंधित समस्या जाणवत असल्याने सीताफळ नक्कीच खावं. यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते

Image Source: Pexels

सीताफळामध्ये असलेलं व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांची नजर सुधाण्यासाठी मदत होते.

Image Source: Pexels

सीताफळात कॅल्शियम असल्याने तुमची हाडांना मजबूत होतात.

Image Source: Pexels

सीताफळ खाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Image Source: Pexels

यात असलेले आयर्न शरीरासाठी आवश्यक आहे.

Image Source: Pexels