मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर्सवर याचा परिणाम होतो.
अल्कोहोल माणसाचा विचार करण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर अडथळा आणतो.
अल्कोहोल सेरिब्रल कॉर्टेक्सवर परिणाम करून विचारांची स्पष्टता कमी करते.
त्यामुळे लोकांना योग्य-अयोग्य यातील फरक समजण्यात अडचण येते.
दारू माणसाची शारीरिक आणि मानसिक गती कमी करते.
यामुळे तो लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, त्याचा संतुलन बिघडतो, आणि तोल जातो.
अत्यधिक प्रमाणात दारू पिल्यामुळे रक्तदाब वाढतो.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.