तेलाचे खूप प्रकार असतात लोकं आपल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार तेल विकत घेतात.

Published by: जगदीश ढोले
Image Source: META AI

पण तुम्हाला माहित आहे का बाजारात इतर तेल देखील आहेत जे आरोग्यासाठी हानिकारक असतात .

Image Source: META AI

पाम ऑइल

हे ऑइल फास्ट फूड मध्ये वापरल जातं ज्यात जास्त मात्र मध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं ज्यामुळे कोलेस्टेरॉलचा त्रास वाढतो

Image Source: META AI

व्हेजिटेबल ऑइल

हे ऑइल ओमेगा -6 फॅटी आम्ल नी भरलेला असता ज्यामुळे जळजळ वाडू शकत.

Image Source: META AI

कॉर्न ऑइल

यामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटीआम्ल असतं ज्यामुळे हे आरोग्यासाठी हानिकारक मानला जातं .

Image Source: META AI

सनफ्लॉवर ऑइल

यामध्ये ओमेगा 6 असता ज्यामुळे शरीरात सूज निर्माण होऊ शकते.

Image Source: META AI

तांदूळ कोंडा तेल

हा ऑइल हेअल्थय दिसतो पण हे तेल हेक्सेन नावाच्या केमिकलच्या साहाय्याने केला जातो .

Image Source: META AI

तेल केवळ चव नाही तर पोतही बदलतो त्यामुळे योग्य तेल निवडा.

Image Source: META AI

ज्या तेलामध्ये आवश्यक फॅटी आम्ल आणि जीवनसत्व असेल त्या तेलाचा आपल्या आहारात समावेश करावा.

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: META AI