धाप लागतोय? असू शकतो हा आजार!

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

आजकाल धाप लागणे ही एक सामान्य समस्या झाली आहे,

याला वैद्यकीय भाषेत डिस्पेनिया म्हणतात.

Image Source: pexels

प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला ही समस्या येत आहे

Image Source: pexels

हे केवळ थकवा नाही तर एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते

Image Source: pexels

आजारांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे हे एक सामान्य लक्षण आहे.

Image Source: pexels

फुफ्फुसांमध्ये पुरेसा ऑक्सिजन (प्राणवायू) पोहोचू शकत नाही,

तेव्हा आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो.

Image Source: pexels

दम लागण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की फुफ्फुसाचा त्रास,

हृदयाचा त्रास, चिंता किंवा एलर्जीची प्रतिक्रिया.

Image Source: pexels

दम लागणे संबंधित अनेक आजार जसे दमा सीओपीडी लठ्ठपणा फासळ्यांना फ्रॅक्चर निमोनिया किंवा हृदय निकामी होणे असू शकते

Image Source: pexels

जर श्वासोच्छ्वास घेण्यात सतत अडचण येत असेल, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels