कोणते फळ खाल्ल्याने BP कमी होते?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

आजकाल उच्च रक्तदाबाच्या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत

Image Source: pexels

उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवल्यास रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा दाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

Image Source: pexels

उच्च रक्तदाबाची समस्या साधारणपणे जास्त तळलेले पदार्थ खाणे, ताण घेणे, व्यायाम न करणे आणि खराब जीवनशैलीमुळे होते.

Image Source: pexels

जाणून घ्या कोणते फळ खाल्ल्याने बीपी कमी होतो.

Image Source: pexels

असे अनेक फळे आहेत जी आहारात समाविष्ट केल्याने रक्तदाब कमी होतो, जसे की केळी, सफरचंद, बेरीज, संत्री.

Image Source: pexels

केळ पोटॅशियमने समृद्ध असते, जे उच्च रक्तदाबाच्या समस्येवर मात करण्यास मदत करू शकते,

त्यामुळे नियमितपणे तुमच्या आहारात 1 ते 2 केळीचा समावेश करा.

Image Source: pexels

सफरचंद एंटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते,

जे उच्च रक्तदाबासह शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत करते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, आंबा खाल्ल्यानेही रक्तदाब कमी होतो,

कारण आंबा पोटॅशियमने भरपूर फळ आहे.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels