मुंबईमध्येरस्त्यावरील मिळणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी आणि इतर अनेक पदार्थांसाठी लोकप्रिय आहे वडा पाव (Vada Pav) दाबेली (Dabeli) बॉम्बे सॅन्डविच (Bombay Sandwich) रगडा पॅटीस (Ragda Pattice) पावभाजी (Pav Bhaji) भेळ पुरी आणि शेव पुरी (Bhel Puri and Sev Puri) पाणीपुरी (Pani Puri) फ्रँकी (franky) फालुदा (Faluda) मुंबई चहा आणि बन मस्का (Mumbai Chaha Bun Maska)