शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर कॅन्सर होण्याची शक्यता असते.

कॅन्सरवर मात करण्यासाठी योग्य आहार आवश्यक.

गाजर आणि रताळं कॅन्सरवर परिणामकारक ठरतं.

यात Beta-carotene प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आपण आहारात आवळा,स्ट्रॉबेरी जांभूळ,करवंद यांचा समावेश करा.

स्तनाचा,फुफ्फुसाचा,त्वचेचा कॅन्सर यापासून आपलं संरक्षण होतं त्यामुळे ही फळं आपण खायला हवीत.

लसूण खाल्ल्याने DNA सुधारण्यास होण्यास मदत होते.

तसेच स्तनाचा कॅन्सर तसेच आतड्याचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.

अॅण्टीऑक्सिडंटयुक्त आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिडयुक्त आहार घेतला पाहिजे.

तसेच फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे त्याने शरीरातील टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होते.

Thanks for Reading. UP NEXT

नवरात्रीत उपवासादरम्यान स्वत:ला कोणत्या ड्रिंक्सने हायड्रेट ठेवाल?

View next story