नवरात्रीचे नऊ दिवस अनेक जण उपवास करतात

अशावेळी शरीर हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ते कसे ठेवावे हे जाणून घ्या...

संत्र्याचे ज्यूस

नारळाचे पाणी

लिंबू पाणी

कलिंगडाचा ज्यूस

डाळिंबाचे ज्यूस

बनाना शेक

भरपूर पाणी प्या