थंड पाणी पिणे अनेकांना आवडते.



मात्र, थंड पाणी पिण्याचे काही दुष्परिणाम आहेत.



थंड पाण्यामुळे शरीराचे संतुलन बिघडू शकते.



हार्टबीट कमी होण्याचा धोका उद्भवू शकतो.



अन्नपदार्थ पचण्याच्या प्रक्रियेतही अडथळा निर्माण होऊ शकतो.



अति प्रमाणात थंड पाणी घेतल्याने डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.



थंड पाण्यामुळे वजन वाढू शकते.



आतड्यांवरही थंड पाणी पिण्याने परिणाम होऊ शकतो.



थंड पाण्याचा परिणाम एनर्जीवर होऊ शकतो.



ही बातमी माहितीसाठी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.