जेवढे निरोगी जीवन हवे आहे,तेवढाच तुमचा आहारही निरोगी असायला हवा. (Photo Credit : freepik ) चवीच्या नावाखाली अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आरोग्य पूर्णपणे नष्ट करतात.(Photo Credit : freepik ) फास्ट फूड, जंक फूड, प्रोसेस्ड फूड, अति गोड पदार्थ आणि कोल्ड्रिंक्स यासारख्या गोष्टी टाळणे. (Photo Credit : freepik ) कारण या गोष्टी खाण्यात मजा येते पण हळूहळू शरीरात आजारांचे घर बनते.(Photo Credit : freepik ) कोणत्याही प्रकारचे तळलेले पदार्थ टाळावेत,कारण त्यात भरपूर चरबी, मीठ आणि कॅलरीज असतात. (Photo Credit : freepik ) याच्या सततच्या सेवनाने हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आणि त्यामुळे लठ्ठपणाही वाढू शकतो. (Photo Credit : freepik ) तेलात तळलेल्या पदार्थांमुळे कॅन्सरचा धोकाही असतो.(Photo Credit : freepik ) बटाट्याच्या चिप्स जितक्या चविष्ट असतात तितक्याच पोटासाठी घातक असतात.(Photo Credit : freepik ) तुम्ही प्रक्रिया केलेले तेल जितके टाळाल तितके ते तुमच्यासाठी चांगले होईल.(Photo Credit : freepik ) द्राक्ष, सोयाबीन, कॅनोला, कापूस बियाणे, कॉर्न आणि वनस्पती तेल यासारखे प्रक्रिया केलेले तेल शरीरासाठी हानिकारक असतात.(Photo Credit : freepik )