अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून लवंग उपयोगी मानली जाते(Photo credit: Unsplash)
कोरड्या खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही लवंग खाऊ शकता(Photo credit: Unsplash)
सांधेदुखीमध्ये लवंग खाणे खुप फायदेशीर ठरते(Photo credit: Unsplash)
लवंग पोटातील अल्सर कमी करते(Photo credit: Unsplash)
पचनक्रियेसाठी लवंग खाणं उपयुक्त ठरते(Photo credit: Unsplash)
लवंगमध्ये व्हिटॅमिन सी असते (Photo credit: Unsplash)
शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यास मदत करते(Photo credit: Unsplash)
साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी लवंग फायदेशीर आहे(Photo credit: Unsplash)
परंतु योग्य प्रमाणात लवंग खाणं गरजेचं आहे(Photo credit: Unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)