Image Source: (Photo Credit : Pixabay)

अनेकांना चहा सोबत रोज बिस्कीट खायला आवडतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

सहसा अनेक पालक हे मुलांना रोज सकाळी चहा सोबत बिस्कीट खायला देतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पण हे शरीराठी योग्य आहे का? याचा विचार केलाय का तुम्ही कधी? (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जाणून घ्या रोज बिस्कीट खाल्याने त्याचा आरोग्यार काय परिणाम होतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

बिस्कीट ही मैदा आणि साखर यांचा वापर करुन तयार केली जातात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तसेच या मध्ये पाम ऑईलचे प्रमाणही जास्त असते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यामुळे बिस्कीटाचे अती सेवन करणे हे आरोग्यासाठा घातक मानले जाते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

बिस्कीटातील फायबर सोडले तर यात कोणतेच पोषक घटक अढळत नाहित . (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

लहान मुलांना रोज बिस्कीट देतांना पालकांनी विचार करावा. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)