बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अयोग्य आहारामुळे आजकाल अनेक लोक समस्यांना बळी पडत चालले आहेत.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

किडनी स्टोन ही अशीच एक समस्या आहे.(Photo credit: Unsplash)

ही मूत्र प्रणालीशी संबंधित सर्वात सामान्य आरोग्य स्थिती आहे. (Photo credit: Unsplash)

1

पाठ, पोटात वेदना होणे (Photo credit: Unsplash)

2

लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे
(Photo credit: Unsplash)

3

वारंवार लघवी होणे(Photo credit: Unsplash)

4

मूत्रमध्ये रक्त येणे (Photo credit: Unsplash)

5

दुर्गंधीयुक्त मूत्र(Photo credit: Unsplash)

6

मळमळ आणि उलटीचा त्रास (Photo credit: Unsplash)

7

ताप आणि थंडी लागणे (Photo credit: Unsplash)

अशी ही 7 लक्षणे दिसुन येतात.(Photo credit: Unsplash)

अशी ही 7 लक्षणे दिसुन येतात.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)