आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांची डोळ्यांची नजर कमजोर होत असल्याचे समोर येत आहे. आहारात नको त्या गोष्टींचा वापर आणि दुर्लक्ष यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. डोळ्यांची नजर कमी झाल्याने शरीरावरही परिणाम होतो. या पदार्थांपासून लांब राहा... जाणून घ्या शुगर ड्रिंक्स पासून लांब राहा. मद्यपान करु नका. कैफिन पदार्थ टाळा. प्रोसेस्ड पदार्थांचा समावेश करु नका. प्रोसेस्ड मीट टाळा. तेलकट पदार्थांचा आहार घेऊ नका.