तिळाचं तेल हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकतं.



तिळाच्या तेलामध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि विटॅमिन्स आढळतात.



ज्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे मिळण्यास मदत होते.



तसेच तिळाचं तेल हे जेवणात वापरल्यास फायदेशीर ठरु शकते.



यामुळे शरीराला अनेक फायदे मिळण्यास मदत होते.



यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.



तसेच कोणत्याही प्रकराच्या संसर्गजन्य रोगासाठी तिळाचे तेल फायदेशीर ठरु शकते.



मधूमेहासाठी हे तेल अत्यंत उपयुक्त आहे.



यामुळे ताण कमी होण्यास मदत होते.



तसेच त्वचेसाठी देखील हे तेल उपयुक्त ठरु शकतं