पूजा असो वा सण प्रसाद म्हणून पंचामृत बनवले जाते. दूध,दही,साखर,मध आणि तूप हे पंचामृताचे मुख्य घटक आहेत. पंचामृत हे रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ओळखले जातात. यामध्ये प्रोटीन आणि पौष्टीक घटक असतात. शरीरातील स्नायूंचे कार्य सुधारते. हाडांना मजबूत ठेवते. कॅल्शियम मिळते. मन शांत राहते. त्वचा संबंधित समस्या कमी होतात. डायबिटीज कंट्रोल ठेवते.