लहान मुलांना त्यांच्या लहानपणात जितके शिकवाल तितके फायद्याचे.

मुलांचा मेंदू विकसित करण्यासाठी व्यायाम करुन घेणं आवश्यक आहे.

यामुळे मुलांच्या मेंदूला चालना मिळेल आणि मेंदूला रक्तपुरवठा वाढेल.

मोकळ्या जागेत 10 ते 15 फूट मोठा आठ हा अंक इंग्रजीत काढा.

त्यावर मुलांना 15 ते 20 मिनिटं दररोज चालवावं.

यामुळे मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.

अभ्यासासोबत खेळाचीही ओढ लावा.

बौद्धिक खेळ खेळणे गरजेचे आहे.

त्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो.

नियमित वाचन करुन घ्या.