केसांची काळजी घेणं कीती महत्वाचं हे रोजचे गळलेले केस पाहून समजते.

अनेकांना केसांसंबंधीत समस्या असतात.

त्यावर बरेच जण अनेक उपायही करतात.

धुतलेले केस घट्ट बांधल्यामुळे केस गळण्याची शक्यता असते.

केस दिवसातून दोन वेळा तरी विंचरल्यास रक्ताभिसरण सुधारते.

तेल लावल्यावर केस स्वच्छ करणं आवश्यक असतं.

कोरफडाच्या जेलने आपल्या डोक्याची मालिश केल्याने केस गळणं कमी होतं.

नारळाच्या दूधामुळे केस मऊ होतात.

संत्र्यांचा गर केसांवर हेअर पॅक म्हणून लावा.

कांद्याचा रस डोक्याला लावा.