जर त्वचेकडे दुर्लक्ष केले तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

अस्वच्छपणा बाळगल्यामुळे ही समस्या होऊ शकते.

कोरड्या त्वचेवर तेल लावावं, यामुळे त्वचा मुलायम होते.

तसेच त्वचेला पोषण मिळते.

कडुलिंब

कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून या पाण्याने आंघोळ करावी.

लिंबू

लिंबाचा रस पाण्यात घालून खाज येणाऱ्या जागेवर लावा.

तुळस

तुळशीच्या पानांचा रस आणि लिंबाचा रस यांचं मिश्रण करुन खाज येत असणाऱ्या त्वचेवर लावा.

नारळाचे तेल

तसेच नारळाच्या तेलाने मसाज करु शकता.

लसूण

लसूण देखील उत्तम उपाय ठरेल.

झेंडूची पानं

झेंडूची पाने पाण्यात उकळून हे पाणी खाज येत असलेल्या त्वचेवर लावावे.