जेवणात काळी मिरी वापरल्याने चांगली चव येते. मिऱ्यांचं चूर्ण तुळशीचा रस आणि मधात मिसळून घेतल्याने मलेरिया नाहीसा होतो. जुनाट तापासाठी मिऱ्यांचा काढा फायदेशीर ठरतो. खोकल्यासाठी मिरे,तूप,साखर,मधाचं चाटण फायदेशीर ठरतं. बऱ्याच आयुर्वेदिक उपचारांमधे काळ्या मिरीची पूर्णपणे वापर केला जोतो. दुधामधे मिरे टाकुन उकळून प्यायल्यास सर्दी खोकला बरा होतो. मिरे,तुप,साखर आणि मध एकत्र करुन खाल्याने खोकला बरा होतो. मिरे वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त. श्वास घेण्यास त्रास होत असेल तर मिरे उपयुक्त ठरते. वासाच्या विकारांसाठीही मिरे उपयुक्त.