आपल्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स असतात.

सर्व हार्मोन्सचे काम वेगवेगळे असते.

हार्मोनल असंतुलन झाल्यास शरीराच्या अवयवांच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो.

यासाठी योग्य आणि पोषक आहार घेणे आवश्यक.

अंडी, मांस

अंडी, मांस यांचा आहारात समावेश करावा.

पालक

पालक शरीराच्या अनेक आजारांवर फायदेशीर आहे.

एवोकॅडो

एवोकॅडोमध्ये असे अनेक घटक असतात, जे हार्मोन्स सक्रिय करण्यास मदत करतात.

खजूर

खजूर हे पौष्टिक आणि उर्जेने भरलेले ड्रायफ्रूट आहे.

कोबी

कोबीमध्ये अनेक पोषक आणि संयुगे आढळतात.

ब्रोकोली

ब्रोकोली अनेक हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते.