तिळाचे तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

तिळाच्या तेलात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे आढळतात.

शरीराला बळकट करण्यास मदत करते.

शरीराच्या सर्व अवयवांना मजबूत बनवण्याचे काम करते.

तिळाचं तेल स्वयंपाकात देखील वापरलं जात.

तुमचे हृदय निरोगी ठेवते.

त्वचा सुंदर आणि निरोगी होण्यास मदत करते.

इन्फेक्शन पासुन बचाव करते.

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त.

तणाव आणि नैराश्यापासून दूर ठेवते.