काळ्या मनुकांमधे पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडेंट असतात. म्हणूनच त्यांना रोजच्या आहारात खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्यासाठी काळ्या मनुकाचे उत्कृष्ट फायदे, पाहा... तणाव आणि नैराश्य दूर करते. साखरेवर नियंत्रण ठेवते. हृदय निरोगी राहते. पचन सुधारण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. काळे मनुके रोज सकाळी उपशी पोटी खावे. काळे मनुके भिजवून खाल्ल्यास ऊर्जा मिळते.