लवंगाचे तेल केसांसाठी खूप फायदेशीर आहे. हे तेल केसांच्या मुळांना मजबूत करते. लवंगात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे टाळू स्वच्छ राहते. लवंग तेलाचा नियमित वापर करून तुम्हाला हे फायदे मिळतात. टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढवते. केसांना चमक येते. केसातील कोंडा दूर करते. केसांची वाढ होते. तसेच व्हॉल्यूमही वाढवते.