थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी व्यायाम आणि आहाराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे



थायरॉईड झाल्यास काय खावे आणि काय खाऊ नये? याबाबत अनेकांचा गोंधळ होतो



अचानक वजन कमी होणे किंवा वाढणे हे याचे प्रमुख लक्षण मानले जाते



थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी व्यायाम आणि आहाराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे



याला वैद्यकीय भाषेत हायपोथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम म्हणतात



जर तुम्हाला थायरॉईड असेल तर अंडी, धान्य खाऊ शकता, पण ते जास्त प्रमाणात खाऊ नयेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे



जर एखाद्याला अशक्तपणा वाटत असेल तर त्याने संपूर्ण धान्यापासून बनवलेल्या वस्तू खाव्यात



काजू खाल्ल्याने हार्मोनल संतुलन सुधारण्यासही मदत होते



जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर जेवणात सोया प्रोडक्ट्सचा समावेश करु नका



आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चॉकलेट, ब्रोकोली आणि कोबी खाणं टाळावं.