दातांमुळे सुंदरता वाढते, त्यामुळे दात पांढरे शुभ्र असणं गरजेचं आहे..



पिवळसर दातांमुळे सौदर्य बिघडतं, तसेच, दातांचं आरोग्यही बिघडतं.



दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता.



दिवसातून दोनदा ब्रश करा



बेकिंग सोडा
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी मदत करतो


तुळशीचे पान

तुळशीच्या पानांची पावडर टूथपेस्टमध्ये मिसळल्यानं दातांचा पिवळेपणा नाहीसा होतो

संत्र्याचं साल

संत्र्याच्या साली दात स्वच्छ करण्यासाठी उपयोग करा

लिंबू

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे पिवळेपणा दूर होतो

ऑईल पुलिंग

ऑईल पुलिंग म्हणजेच, तेलांचा उपयोग करून दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते

एबीपी माझा वेब टीम