छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हिना खान.

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचलेली.

अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

विविध फोटोच्या माध्यमातून ती चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असते.

हिनाने नुकतंच फोटोशूट केलं आहे ज्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये हिनाने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असल्याचे दिसत आहे.

(all photo: realhinakhan/ig)