चांगली स्वप्न कोणाला नाही आवडत? पण... बऱ्याच लोकांना वाईट स्वप्नं पडतात पण जेव्हा ती वारंवार येतात तेव्हा ती मानसिक त्राास सुद्धा देतात यासाठी पुस्तके वाचा, कोडी सोडवा, चांगला विचार करा झोपण्यापूर्वी प्राणायम करा म्हणजे शांत झोप लागेल मेडिटेशन करा उपाशी पोटी झोपू नये नकारात्मक गोष्टींचा विचार करु नका झोपताना गाणी ऐका,फ्रेग्रेन्स कॅण्डल लावा ताणतणावापासून दूर रहा