संधिवाताच्या वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहाराद्वारे निरोगी वजन राखा.

शरीराला ऊब मिळेल असे जाड कपडे परिधान करा. हातमोजे घालायला विसरू नका.

हिवाळ्यात नियमित व्यायाम करा त्यामुळे स्नायू आणि हाड मजबुत राहतात आणि स्नायूंचा कडकपणा आणि थकवा कमी होऊ शकतो.

दररोज किमान 45 मिनिटे व्यायाम करा. जेणेकरुन तुमच्या सांध्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

सांध्याच्या लवचिकतेसाठी आणि दुखापती टाळण्यासाठी शारीरीक व्यायामापुर्वी आणि नंतर स्ट्रेचिंग ला प्राधान्य द्या.

जळजळ कमी करण्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहाराद्वारे निरोगी वजन राखा.

कॅफीनचे जास्त सेवन आणि अल्कोहोल टाळल्याने सांध्यांची जळजळ दूर ठेवण्यास मदत होऊ शकत…

रोजच्या आहारात मासे,आणि पालेभाज्यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा.

पुरेशी झोप मिळेल याची देखील खात्री करा. कारण विश्रांतीचा अभाव जळजळ वाढवू शकतो. किमान ८ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.