भारतात नद्यांना धार्मिक महत्व आहे.

अशीच एक नदी जम्मू - काशीर मध्ये वाहते.

कोणती आहे ती नदी जाणून घ्या.

या नदीचे नाव आहे देविका नदी

देविका नदीवर हिंदूची श्रद्धा आहे.

हिंदू धर्मा नुसार देविका नदीला गंगा नदीची बहीण मानली जाते.

ही नदी उधमपूर जिल्ह्यातील सुध महादेव मंदिरातून उगम पावते.

पश्चिम पंजाबकडे वाहत जाऊन ती रावी नदीला जाऊन मिळते.

देविका नदी ही रावी नदीची उपनदी देखील आहे.

असे म्हंटले जाते की देविका नदी ही देवी पार्वतीचे रूप आहे.