अनेकदा स्मार्टफोन युजर्स फोनमधील स्टोरेज फुल झाल्याच्या समस्येने त्रस्त असतात. तुमच्या ही फोनचे स्टोरेज कमी आहे का ? तुम्हालाही सतत स्टोरेज फुल असल्याचं नोटिफिकेशन येतात का? तसेच स्टोरेज फुल झाल्याने तुमचाही दिन हँग होतो का? या सर्व समस्या येत असल्यास या टिप्सचा वापर तुम्ही करू शकता . जर तुमच्या फोनचे स्टोरेज पुन्हा पुन्हा भरत असेल. तर फोनमधील फोटो आणि व्हिडिओ फाइल्स क्लाउड स्टोरेजमध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता. तसेच नको असलेल्या अनेक ॲप्स आपल्या फोनमधील जागा अडवून ठेवतात. त्या तुम्ही Delete किंवा Uninstall करू शकता. या टिप्स तुमच्या फोनमधील स्टोरेज कमी करण्यास मदत करू शकता.