आरोगयुक्त नाश्ता अर्थात ब्रेकफास्ट करणं सर्वांसाठीच आवश्यक असतं.
ब्रेकफास्ट चांगला केला असेल, तर दिवसभर शरीरात चांगली ऊर्जा राहते.
तसंच, शरीराला आवश्यक पोषक तत्त्वंही मिळतात.
त्यामुळे शरीरातलं ग्लुकोजचं प्रमाण सांभाळलं जातं.
डायबेटीस अर्थात मधुमेह असलेल्यांनी ब्रेकफास्टच्या पदार्थांची निवड खूप विचारपूर्वक केली पाहिजे
भाज्या, म्हणजेच मिरच्या, टोमॅटो, कांदे आणि खासकरून गडद रंगाच्या पालेभाज्या डायबेटीसग्रस्तांसाठी विशेष उपयुक्त ठरतात
इडली, डोसा पदार्थ आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात.
सोया, अंडी, चणे, नट्स आदी पदार्थ प्रोटीनचे खाण्यास फायदेशीर ठरते
डायबिटीज जास्त असल्यास शुगरयुक्त पदार्थ खाणे हानिकारक असते
कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा समस्या जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा