आपल्याकडे तोंडली एक लोकप्रिय भाजीचा प्रकार आहे.



कच्ची तोंडली देखील खाल्ली जातात.



या तोंडल्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत.



तोंडली वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.



पोटाच्या तक्रारी आणि रक्तातील कोलेस्टेरॉल आणि शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी लाभकारक



तापावर नियंत्रण आणण्यास गुणकारी



पचनशक्ती चांगली करण्यास उपयोगी



नियमित तोंडली खाल्ल्याने सर्दी आणि ताप वारंवार येण्यावर नियंत्रण



तोंडली खाल्ल्याने भूकेवर नियंत्रण येण्यास मदत होते.



तोंडल्यामध्ये कॅलरी कमी असतात