रोज तेचतेच खाऊन कंटाळा येतो.

अशा वेळी जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण लोणचं घेतो.

दररोज लोणचं खात असाल तर आजारांचं कारण बनू शकतं.

त्यात मोठ्या प्रमाणात मीठ वापरलं जातं.

त्यामुळे तुमच्या शरीरात सोडियमचं प्रमाण वाढू शकतं.

लोणच्यामध्ये असलेलं सोडियम तुमच्या शरीरातील कॅल्शियम कमी करते.

त्यामुळे हाडे कमकुवत हेतात.

अति प्रमाणात लोणचं खाणाऱ्या व्यक्तीला उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवते.

त्यामुळे शरीरात सूजही येऊ शकते.

तसेच हृदयविकार होऊ शकतो.