निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे

निरोगी राहण्यासाठी आपण दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यायले पाहिजे

अनेकांना उभ्याउभ्या पाणी पिण्याची सवय असते

परंतु उभे राहून पाणी प्यायल्यास त्याचा तुमच्या किडनीवर परिणाम होतो

अशाप्रकारे पाणी फिल्टर न होता पोटात जाते, यामुळे मूत्राशयात अशुद्धता जमा होते, ज्यामुळे किडनी खराब होते

यामुळे फुफ्फुसांनादेखील नुकसान पोहोचवते

सांधेदुखी आणि संधिवाताचा धोका वाढतो

आपल्या हाडांवर दबाव पडतो आणि नुकसान होते

जे लोक उभे राहून पाणी पितात,त्यांना पचनाशी संबंधित आजार होऊ शकतात

कधीकधी पोटदुखी आणि इतर समस्या उद्भवतात