काही लोक वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत असतात,तर काही लोक वजन वाढवण्यासाठी



वजन कमी करणं जितकं कठीण आहे, तितकंच वजन वाढवणं देखील कठीण आहे



वजन वाढवण्यात 'आहार' महत्त्वाची भूमिका बजावतो



वजन वाढवायचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त गोष्टींचा समावेश करा



जाणून घेऊया अशाच काही प्रथिनेयुक्त पदार्थांबद्दल...



सोयाबीन हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसणारा हा स्वस्त उपाय



तुम्ही आहारातच दही ताकाचा समावेश करू शकता



माशांचाही समावेश करू शकता, माशांमध्येही प्रथिनांचे प्रमाण चांगले असते



अंड्याचे सेवन देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते



चीज, दूध ताक यासारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते