रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर... जिर्यामध्ये उच्च पातळीचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते रोजच्या स्वयंपाकात जिऱ्याचा समावेश असतो त्याचा वेगळा सुगंध आणि चव अन्नाला चवीष्ट बनवते लठ्ठपणा कमी होतो जिरे पोटदुखी बरे करते शरीरातील चरबी कमी करते तसेच पचनास मदत होते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते