Image Source: (Photo Credit : freepik )

अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

यामुळे कर्करोग, हृदयविकार आणि इतर आजारांचा धोका कमी होतो.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पोटॅशियम, मॅग्नेशियम,लोह आणि फायबर यासारखी आवश्यक पोषक तत्त्वे शेवगाच्या पानांमध्ये आढळतात. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

हे पोषक तत्व तुमचे शरीर निरोगी ठेवण्यास आणि रोगांशी लढण्यास मदत करतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

शेवग्याच्या पानांमुळे पचनक्रिया मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

ही पाने आतड्यांच्या हालचालींवरही नियंत्रण ठेवतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

शेवग्याची पाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

शेवग्याची पाने चयापचय वाढवतात आणि भूक कमी करतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.(Photo Credit : freepik )